शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा संगणकीकृत ग्रंथालय पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
763.56

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
3336

लोकसंख्या

🏘️
4

वॉर्ड संख्या

🗳️
2531

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
695

कुटुंब संख्या

🏫
3

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
5

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

सुरवडी गावामध्ये मुख्य आर्कषण म्हणजे टाटा कमिस कंपनी MIDC या कंपनीमुळे गावातील गरजूंना बाहेर न जाता या ठिकाणी नोकरी मिळाली. गावात उद्योग व व्यापार वाढला. गावाचा विकास झाला.